All India Radio Marathi Marathi news bulletin, 19 Oct 2026 08:30 19 Oct 2026 08:30 परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची आज युएईच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर मुंबईत बैठक शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग ताजाकिस्तानच्या दौऱ्यावर महाअष्टमीनिमित्त आज देशभरातील मंदिरांमध्ये उत्साहाचं वातावरण फ्रान्समध्ये आंदोलनादरम्यान हिंसाचार करणाऱ्यांवर… Original: All India Radio Marathi