All India Radio Marathi Marathi news bulletin, 20 Oct 2026 20 Oct 2026 आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार आजपासून लागू विजयादशमी म्हणजेच दसऱ्याचा सर्वत्र उत्साह सत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर अलोट गर्दी भारत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्र्यांशी मुंबईत… Original: All India Radio Marathi