All India Radio C S Nagar Marathi news bulletin, 20 Oct 2026 11:00 20 Oct 2026 11:00 रावण दहनानं समारोप सरस्वतीपूजन शस्त्रपूजन सिमोल्घन अशा विविध स्वरूपात हा सण साजरा केला जातो हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्यानं आभूषण वाहन आणि गृह खरेदीचा या निमित्तानं केली जात आहे या पार्श्वभूमीवर विविध वस्तूंसह झेंडूच्या फुलांनी बाजारपेठा सजल्या आहेत विविध राजकीय पक्षांच्या… Original: All India Radio C S Nagar