Mumbai · Marathi · 1500 · Text bulletin 24 Oct 2026 15:00 आकाशवाणी मुंबई प्रादेशिक बातमीपत्र - दुपारी ३.०० वाजता २४ ऑक्टोबर २०२६ -शनिवार ठळक बातम्या ११ कोटी शेतकरी ओळखपत्रं तयार करण्याचं केंद्रसरकारचं उद्दिष्ट निर्धारित वेळेच्या ५ महिने आधीच पूर्ण आयटीबीपी अर्थात भारत-तिबेट सीमा पोलीस स्थापना दिवसनिमित्त देशाचं अभिवादन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी यासिन मलिक… Original: regional-text